Welcome Hon. Principal Dr. Dambhare Sanjay
Welcome Hon. Principal Dr. Dambhare Sanjay, Govt. College of Engineering, Chhatrapati Sambhajinagar Dated 21/11/2023
Antarang 2023
शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) येथे विद्यार्थ्यांचा वार्षिक कला व क्रीडा महोत्सव अंतरंग 2023 ला सुरुवात झाली मुख्य उद्घाटन सोहळा प्रमुख पाहुणे श्री समीर पाटील (सुप्रसिद्ध अभिनेते/दिग्दर्शक) व सन्माननीय अतिथी श्री उमेश नागदेवे (सहसंचालक तंत्रशिक्षण विभागीय कार्यालय छत्रपती संभाजीनगर) यांच्या उपस्थितीत पार पडला
महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर अंजली भालचंद्र यांनी प्रमुख पाहुणे व सन्माननीय अतिथी यांचे स्वागत केले दीपप्रजलवानाने कार्यक्रमाची सुरुवात झाली
सांस्कृतिक सचिव अशीत खरात यांनी उत्सव कलेचा म्हणजेच अंतरंग 2023 विषयी कल्पना दिली 24,25 व 26 या तीन दिवस चालणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा स्पष्ट केली
आयुष भगत अध्यक्ष विद्यार्थी परिषद यांनी माननीय प्राचार्य डॉक्टर अंजली भालचंद्र यांचे स्वागत केले
प्रा संतोष आटीपामुलू अधिष्ठाता यांनी वर्षभरात विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला
श्री उमेश नागदेवे यांनी विद्यार्थ्यांना आवाहन केले की त्यांच्यामधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी ही एक चांगली संधी आहे व आउट कम बेसड एज्युकेशनचे हे एक उत्तम उदाहरण आहे असेही त्यांनी स्पष्ट केले
श्री समीर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की तुम्हाला भविष्यामध्ये या गोष्टी करावयाच्या आहेत त्याची सुरुवात या कलेचा उत्सवातून करा पण त्याचबरोबर स्वतःचा अभ्यास व कौशल्य विकासाचा विचार करावा असं सल्ला त्यांनी विद्यार्थ्यांना दिला
प्राचार्या डॉ अंजली भालचंद्र यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की स्वतःच्या अंतर्मनात संवाद साधण्याची व स्वतःला इतरांसमोर रिप्रेझेंट करण्याची ही एक सुवर्णसंधी आहे
आज झालेल्या कार्यक्रमांमध्ये मिस्टर व मिस GECA ही स्पर्धा घेण्यात आली यामध्ये योगेश रोहाटीया (स्थापत्य अभियांत्रिकी) व कु धनश्री शिरसाठ (विद्युत अभियांत्रिकी) हे विजेते ठरले आहेत सदर स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्रीमती मेघना बडजाते व श्री लक्ष्मीकांत धोंड यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले
मुख्य कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली आभार प्रदर्शन प्रा सायली कुलकर्णी यांनी केले याप्रसंगी श्री समीर पाटील यांची प्रकट मुलाखत कू अंकिता मुळे यांनी घेतली
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री सुनील शास्त्री व श्री नाईक विशेष परिश्रम घेतले कार्यक्रमाला विद्यार्थी अध्यापक अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते
स्वच्छ भारत अभियान अंतर्गत परिसर स्वच्छता उपक्रम
आजादी का अमृत महोत्सव- स्वच्छ भारत अभियान अंतर्गत परिसर स्वच्छता उपक्रम सिव्हिल इंजिनिअरिंग विभागा मार्फत आज दिनांक 30 जुलै 2022 रोजी राबविण्यात आला.
विभाग प्रमुख डॉ. जी. के. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथील इसवी सन 1972 चे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथील इसवी सन 1972 चे माजी विद्यार्थ्यांचा मेळावा दिनांक 27 जुलै 2022 रोजी संपन्न झाला याप्रसंगी महाविद्यालय परिसरात त्यांनी वृक्षारोपण केले याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य विभाग प्रमुख अधिष्ठाता व प्राध्यापक वर्ग उपस्थित होता
आजादी का अमृत महोत्सव
शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय औरंगाबाद येथे दिनांक 27 जुलै 2000 22 रोजी माननीय प्राचार्या डॉ. अंजली भालचंद्र यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. या प्रसंगी संस्थेतील सर्व प्राध्यापक वर्ग व कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Shivswarajya Din Shiv Jyot Rally 06.06.2022
Drone Demonstration by Mr Rahul Patle to Hon. Director and Shri Ram. Bhogle
Super 30 fame Anand Kumar visit to institute
Tejaswini selected for Inter university tournament for wrestling
Tejaswini Barwal (TY Civil) is selected for inter university tournament for wrestling . She is felicitated by Hon. Principal Dr. U. J. Kahalekar and Dean of Students activities Prof. S. P. Atipamulu.
Interaction between AnkurGECA Incubation centre students with Hon. Principal
Interaction of Hon. Principal and faculty members with AnkurGECA Incubation center students on 13/12/2021 regarding ongoing projects current status, their course of action and related issues.
State Level Squash championship Runner Up
Congratulations to Pranav Bodle 💐💐2nd year EEP
Secured second rank in men's team event in State Level Squash championship, Amravati.
Meeting with Alumni Association representatives
Meeting with Alumni Association representatives on 4/12/2021. Discussion held regarding Accreditation, virtual meet to industries, internships to students and other issues.
Felicitation of Microsoft-Tech Saksham Program Toppers
The toppers of Microsoft-Tech Saksham Program of our institute are felicitated by handing over Lenova laptops by Edunet foundation in presence of Dr. U J kahalekar, Principal and Mr. Akshay Harakare,Tech-Saksham Manager.
Dr.S.D.Ambekar TPO, Dr.Vivek Kshirsagar, Dr.Sunil Hirekhan, and Prof. Anjana Ghule were also present for the function.
The felicitated students are:
1) Rutuja Bhalerao- BTech CSE
2)Chaitali Dike- BTech E&TC
3)Tina Meharwade- Tech IT
Congratulations to all
NPTEL Discipline Star Jan-Apr 2021
Mr. Kshitij Pawar from Civil Branch got award from NPTEL.
Interaction of Mr Manoj Shingote with Civil Engineering students on 24/11/2021
Mr Manoj Shingote, Assistant Manager, BPCL extended technical and managerial guidance to students
Visit of Secretary and Director 18/Nov/2021
Hon. Principal Secretary Shri. Vikas Chandra Rastogi and Hon. Director Dr. Abhay E. Wagh visited the campus. Ho. Principal Dr. U.J. Kahalekar gave presentation about activities and overall college. All visited campus and took review of developments. They also interacted with members of various students club.
NBA visit - 28 Oct to 30 oct 2021
NBA Committee Visited the campus for proposed accreditation of three UG Programs namely Civil Engineering, Mechanical Engineering, Electronics and Telecommunication Engineering.